
गर्भसंस्कार का इतके महत्वाचे आहे? Importance of Garbha sanska
गर्भसंस्कार ही एक प्राचीन भारतीय संकल्पना आहे, जी आधुनिक विज्ञानानेही मान्यता दिली आहे. गर्भधारणेपासून बाळाचा जन्म होईपर्यंत माता आणि गर्भावस्थेतील बाळ यांच्यातील भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक जोडणीला महत्त्व देणाऱ्या या संस्काराचा उद्देश एक सुसंस्कृत, निरोगी आणि बुद्धिमान पिढी निर्माण करणे हा आहे. गर्भसंस्कार म्हणजे काय? “गर्भ” म्हणजे पोटातील बाळ आणि “संस्कार” म्हणजे सुधारणा किंवा शिस्त….