मुकुल देव याचे 54 व्या वर्षी निधन

सिने सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता मुकुल देव याचे शनिवारी नवी दिल्ली येथे 54 व्या वर्षी निधन झाले. त्याने सिने जगात  आणि टेलिव्हिजन दोन्ही ठिकाणी मोठे योगदान दिले आहे. या बातमी मुळे पूर्ण बॉलीवूड मध्ये शोकाचे वातावरण पसरले आहे. मुकुल देव याने सन ऑफ सरदार ,जय हो ,आर राजकुमार, यमला पगला दिवाना अशा सिनेमांमध्ये मोठी भूमिका निभावली…

Read More

Ladki Bahin Yojana/सोबतच मिळणार लोन चा फायदा.

लाडकी बहिन योजना: महाराष्ट्रातील महिलांसाठी १,५०० रुपये आणि व्यवसाय कर्जाची सुविधा. महाराष्ट्रातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे! राज्य सरकारने ‘लाडकी बहिन योजने’ अंतर्गत एक नवीन घोषणा केली आहे. पूर्वी महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळत होती. आता त्यांच्यासाठी एक अतिरिक्त सुविधा जोडण्यात आली आहे – स्वयंरोजगारासाठी कर्ज! यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतील….

Read More