काटा लगा गर्ल शेफाली जरीवाला हिचे 42 व्या वर्षी दुःखद निधन.Shefalli Jarwala passed away.
शेफाली जरीवाला यांचे हृदयविकाराने अकाली निधन (४२ वर्षीय) मनोरंजन क्षेत्रात एकदम धक्का बसला आहे. ‘कांटा लगा गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि ‘बिग बॉस १३‘ मधील स्पर्धक शेफाली जरीवाला (वय ४२) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झालं आहे. त्यांचं आरोग्य अचानक बिघडल्यामुळे पती पराग अग्रवाल यांनी त्यांना कूपर रुग्णालयात आणलं, पण तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित…