मुकुल देव याचे 54 व्या वर्षी निधन
सिने सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता मुकुल देव याचे शनिवारी नवी दिल्ली येथे 54 व्या वर्षी निधन झाले. त्याने सिने जगात आणि टेलिव्हिजन दोन्ही ठिकाणी मोठे योगदान दिले आहे. या बातमी मुळे पूर्ण बॉलीवूड मध्ये शोकाचे वातावरण पसरले आहे. मुकुल देव याने सन ऑफ सरदार ,जय हो ,आर राजकुमार, यमला पगला दिवाना अशा सिनेमांमध्ये मोठी भूमिका निभावली…