aaplanews

मुंब्रा रेल्वे शोकांतिका: दोन लोकलच्या घर्षणात उडाले प्राण, ‘डेथ ट्रॅक’वर रक्ताच्या धारा

९ जून २०२५ ची पहाट, कसारा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) फास्ट लोकलच्या दारांवर झुंबडून चढलेले प्रवासी. सुमारे ९:२० वाजता, मुंब्रा-दिवा दरम्यान ‘फास्ट लाइन’वर चाललेल्या दोन विरुद्ध दिशेच्या गर्दीच्या गाड्या एकमेकांना घासतात. फुटबोर्डवर लटकणाऱ्या प्रवासींचे बॅग, खांदे आदळून किमान 6 जणांचा तात्काळ मृत्यू (६ जखमी गंभीर स्थितीत) . घटनास्थळी मृतदेह, सामान आणि रक्ताचे डबके पसरलेली होती, ज्याची व्हायरल झालेली छायाचित्रे धक्कादायक आहेत.

हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले सहा जखमी (३०-३५ वर्षे वयोगटातील) अजून धोक्याच्या स्थितीत आहेत. कालवा रुग्णालयातील डॉक्टरांनी डोक्यावर जोरदार आघात झाल्याची पुष्टी केली आहे

Exit mobile version